

Plot vs Flat: Which Property Investment Is Better for 10–20 Years? Check Returns, Benefits & Risks
eSakal
Best property investment for 10 years: भारतात स्थावर मालमत्तेत म्हणजेच प्रॉपर्टीमध्ये गुंतवणूक करण्याला खूप महत्त्व दिलं जात. प्रॉपर्टीमध्ये गुंतवणूक करताना 2 पर्याय प्रामुख्याने विचारात घेतले जातात. यात प्लॉट किंवा फ्लॅट यांचा विचार केला जातो. मात्र यात गुंतवणूक करताना सध्या कोणती गुंतवणूक फायद्याची ठरते? हे पाहणे गरजेचे आहे. त्यामुळे गुंतवणुकीचा हा निर्णय घेण्यापूर्वी दोन्ही पर्यायांची तुलना करणे महत्त्वाचे आहे. पुढील 10 ते 20 वर्षांचा विचार करता तुमच्यासाठी कोणता पर्याय योग्य ठरू शकतो, हे तुमची गरज, बजेट आणि गुंतवणुकीच्या उद्देशावर अवलंबून असते.