
Zomato CEO Rakesh Ranjan: झोमॅटो कंपनीच्या फूड डिलिव्हरी व्यवसायाचे सीईओ राकेश रंजन यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. आता कंपनीचे संस्थापक आणि सीईओ दीपिंदर गोयल स्वतः ही जबाबदारी घेणार आहेत. याचा अर्थ असा की आता झोमॅटोची पूर्ण जबाबदारी एकाच व्यक्तीकडे असेल.