
Vijay Deverakonda vs Rashmika Mandanna Net Worth
Sakal
Vijay Deverakonda Net Worth: दक्षिणेपासून ते बॉलिवूडपर्यंत आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकणारी अभिनेत्री रश्मिका मंदाना आता आयुष्यातील नव्या पर्वाला सुरुवात करणार आहे. तिचा तेलुगू चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेता विजय देवरकोंडासोबत साखरपुडा झाला आहे.