Lac Or Lakh: चेकवर 'Lakh' लिहावं की ‘Lac’? आरबीआयने दिलं स्पष्टीकरण

Lakh vs Lac RBI Clarifies: भारतीय रिझर्व्ह बँकेने स्पष्ट केलं की चेकवर ‘Lakh’ लिहिणं अधिकृतरीत्या योग्य आहे. मात्र, जर कोणी ‘Lac’ लिहिलं तरी चेक रद्द होणार नाही. RBI च्या मते, ‘Lakh’ वापरणं हे अधिक योग्य आहे.
Lakh vs Lac RBI Clarifies

Lakh vs Lac RBI Clarifies

Sakal

Updated on

Lakh vs Lac RBI Clarifies: बँका आज आपल्या दैनंदिन आयुष्याचा अविभाज्य भाग बनल्या आहेत. पैसे काढणे, जमा करणे, ट्रान्सफर करणे, हे सगळं आता बँकेशिवाय शक्यच नाही. अजूनही अनेक लोक पेमेंटसाठी चेक वापरतात. पण चेक लिहिताना एक छोटासा गोंधळ अनेकदा दिसून येतो, म्हणजे रक्कम शब्दात लिहिताना ‘Lakh’ लिहावं की ‘Lac’? आणि चुकीचं लिहिलं तर चेक रद्द होईल का?

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com