RBI to Bank: आता 'ही' बँक खाती कायमची बंद होणार; RBIच्या आदेशानंतर आता बँका करणार कारवाई

Frozen Bank Accounts: जर तुमचे असे बँक खाते असेल ज्यामध्ये तुम्ही बऱ्याच काळापासून कोणतेही व्यवहार करत नसाल किंवा ते वापरण्यास विसरला असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. रिझर्व्ह बँकेने अशी बँक खाती बंद करण्याचे आदेश दिले आहेत.
RBI to Bank
RBI to BankSakal
Updated on

Reduce Number Of Frozen Accounts: जर तुमचे असे बँक खाते असेल ज्यामध्ये तुम्ही बऱ्याच काळापासून कोणतेही व्यवहार करत नसाल किंवा ते वापरण्यास विसरला असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. रिझर्व्ह बँकेने अशी बँक खाती बंद करण्याचे आदेश दिले आहेत.

आरबीआयने अशी बँक खाती निष्क्रिय करण्याचे आदेश दिले आहेत. ज्या बँक खात्यांमध्ये दीर्घकाळ व्यवहार होत नाहीत ती बँक खाती गोठवण्यासाठी आवश्यक पावले उचलण्यास आरबीआयने बँकांना सांगितले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com