
RBI UCO Bank Action: रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी सार्वजनिक क्षेत्रातील युको बँकेवर मोठी कारवाई केली आहे. बँकिंग नियमन कायदा 1949 आणि त्यातील सूचनांचे पालन न केल्याबद्दल RBI ने UCO बँकेला 2,68,30,000 रुपयांचा दंड ठोठावला आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने प्रसिद्धीपत्रक जारी करून ही माहिती दिली आहे.