RBI Mobile Loan Rules : आता EMI थकवल्यास बँक तुमचा मोबाईल करणार बंद; आरबीआयचा मोठा निर्णय!

Phone Blocking Policy : नव्वद दिवसांपेक्षा जास्त थकबाकी आणि योग्य नोटीसनंतरच कारवाई करता येईल. इंटरनेट, इनकमिंग कॉल, SOS आणि सरकारी सेवा बंद करता येणार नाहीत. कर्ज फेडल्यानंतर 1 तासात निर्बंध हटवणे बंधनकारक, उशीर झाल्यास 250 रुपये प्रति तास भरपाई द्यावी.
RBI’s new draft rules allow lenders to restrict non-essential mobile features in case of loan default while protecting critical services like calls and internet access.

RBI’s new draft rules allow lenders to restrict non-essential mobile features in case of loan default while protecting critical services like calls and internet access.

esakal

Updated on

आरबीआयने मोबाईल फोनच्या कर्जासंदर्भात मोठा निर्णय घेतला आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेनं मोबाईल फोन कर्जाशी संबंधीत डिफॉल्ट प्रकरणात नवे ड्राफ्ट नियम जारी केले आहेत. यानुसार जर ग्राहकाने मोबाईल खरेदीसाठी घेतलेलं कर्ज फेडलं नाही तर बँक किंवा वित्त संस्था फोनच्या काही सेवांवर मर्यादा घालू शकतात. नवे नियम १ ऑक्टोबर २०२६पासून लागू करण्याचा प्रस्ताव आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com