RBI MPC Meeting: होम लोन, पर्सनल लोन आणि कार लोन पुन्हा स्वस्त होणार? आरबीआयची बैठक सुरू

RBI MPC Meeting 2025: आरबीआयच्या मौद्रिक धोरण समितीची मुंबईत बैठक सुरु असून बुधवारी रेपो रेटसह इतर आर्थिक निर्णय जाहीर होणार आहेत. तज्ज्ञांच्या मते, या बैठकीत रेपो रेट स्थिर राहण्याची शक्यता जास्त आहे.
RBI MPC Meeting 2025

RBI MPC Meeting 2025

Sakal

Updated on

RBI MPC Meeting 2025: रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या (RBI) मौद्रिक धोरण समितीची (MPC) महत्त्वाची बैठक मुंबईत सुरू झाली आहे. सहा सदस्यीय समिती आर्थिक वाढ, महागाई आणि बाजारातील घडामोडींचे विश्लेषण करून रेपो रेटसह इतर महत्त्वाच्या धोरणात्मक निर्णयांवर शिक्कामोर्तब करणार आहे. ही बैठक 1 ऑक्टोबरपर्यंत चालणार असून अंतिम निर्णयाची घोषणा आरबीआयचे गव्हर्नर संजय मल्होत्रा बुधवारी करतील.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com