RBI Policy: रिझर्व्ह बँकेच्या 5 मोठ्या घोषणा; सर्वसामान्यांच्या खिशावर होणार थेट परिणाम
RBI MPC Highlights: देशाच्या मध्यवर्ती बँकेने म्हणजेच रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) RBI MPC बैठकीत (RBI Monetary Policy Meeting 2025) 5 मोठे निर्णय घेतले आहेत. या निर्णयांचा थेट परिणाम सर्वसामान्यांवर होणार आहे.
RBI MPC Meeting 2025 Updates 5 big announcements Sakal
RBI MPC Highlights 2025: देशाच्या मध्यवर्ती बँकेने म्हणजेच रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) RBI MPC बैठकीत (RBI Monetary Policy Meeting 2025) 5 मोठे निर्णय घेतले आहेत. या निर्णयांचा थेट परिणाम सर्वसामान्यांवर होणार आहे.