RBI Rules: EMI भरला नाही तर मोबाइल लॉक होणार? RBI चा नवा नियम काय सांगतो? पाहा

RBI’s New EMI Rule: EMI थकल्यास बँका तुमचा स्मार्टफोन लगेच लॉक करू शकतील का? RBI ने 1 जानेवारी 2027 पासून लागू होणाऱ्या नव्या नियमांमध्ये ग्राहकांचे हक्क, नोटीस आणि डिव्हाइस लॉक करण्याची संपूर्ण प्रक्रिया RBI ने सांगितली आहे.
RBI’s New EMI Rule

Missed Your EMI? Can Banks Lock Your Phone? RBI’s New Rule Explained

eSakal

Updated on

EMI Rule Update: आपल्याकडे ईएमआय (EMI) वर मोबाइल, लॅपटॉप किंवा इतर इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदी करण्याचे प्रमाण मोठे आहे. मात्र अनेकदा EMI थकल्यास काही बँका आणि वित्तीय संस्था संबंधित डिव्हाइस हे रीमोट लॉक पद्धतीने बंद करत होत्या. मात्र आता या प्रक्रियेला आता RBI ने स्पष्ट नियमांच्या चौकटीत आणले आहे. हे नवे नियम 1 जानेवारी 2027 पासून लागू होणार असून, EMI थकल्यानंतर डिव्हाइस कधी आणि कशा पद्धतीने लॉक करता येईल याबाबत सांगितले आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com