

RBI Rule Alert: Bank Mistake Could Get You Compensation Up to ₹33 Lakh – Know Your Rights
eSakal
RBI Ombudsman Rule: बँकेच्या चुकीमुळे तुमचे पैसे अडकले असतील किंवा आर्थिक नुकसान झाले असेल आणि वारंवार तक्रार करूनही योग्य तो प्रतिसाद मिळत नसेल, तर तुम्हाला दिलासा मिळू शकतो. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या ओम्बड्समन योजनेअंतर्गत ग्राहकांना ठराविक परिस्थितीत 33 लाख रुपयांपर्यंत भरपाई मिळण्याची तरतूद आहे.