
जास्त पाऊस, घटलेलं शेती उत्पादन आणि रुपयाची घसरण यामुळे अन्नपदार्थांचे दर वाढले आहेत.
खाद्यतेल, तांदूळ, साखर आणि भाज्यांच्या किंमतीत 50% पर्यंत वाढ झाली आहे.
तज्ज्ञांच्या मते, काही महिन्यांत नवी पिकं आल्यानंतर महागाई कमी होण्याची शक्यता आहे.
Storm in the Kitchen: गेल्या काही आठवड्यांपासून महागाईचा फटका अधिकच जाणवू लागला आहे. जास्त झालेला पाऊस, घटलेलं शेती उत्पादन आणि कमकुवत होत चाललेला रुपया, या सगळ्याचा थेट परिणाम आता किचनच्या बजेटवर होतं आहे.