Ritesh Agarwal: OYOचे नवीन नाव सुचवा आणि 3 लाख रुपये जिंका; रितेश अग्रवाल यांनी दिली ऑफर
OYO Ritesh Agarwal: हॉटेल चेन कंपनी ओयोचे संस्थापक रितेश अग्रवाल त्यांची मूळ कंपनी ओरॅव्हल स्टेजसाठी नवीन नाव शोधत आहे. ओयो त्यांचा आयपीओ बाजारात आणण्याची तयारी करत असताना हे धोरणात्मक पाऊल उचलले जात आहे.
OYO Ritesh Agarwal: हॉटेल चेन कंपनी ओयोचे संस्थापक रितेश अग्रवाल त्यांची मूळ कंपनी ओरॅव्हल स्टेजसाठी नवीन नाव शोधत आहेत. ओयो त्यांचा आयपीओ बाजारात आणण्याची तयारी करत असताना हे धोरणात्मक पाऊल उचलले जात आहे.