
Financial Crisis: जग आर्थिक संकटाच्या उंबरठ्यावर उभे आहे. सर्वात मोठे आर्थिक संकट येणार आहे. या त्सुनामीमध्ये मोठ्या मध्यवर्ती बँका बुडतील. या संकटामुळे 137 लाख कोटी रुपयांचे नुकसान होईल. सुप्रसिद्ध लेखक आणि गुंतवणूकदार यांनी हा इशारा दिला आहे.
रिच डॅड पुअर डॅडचे प्रसिद्ध लेखक आणि गुंतवणूक तज्ज्ञ रॉबर्ट कियोसाकी यांनी सर्वात मोठ्या जागतिक आर्थिक संकटाबद्दल एक मोठा इशारा दिला आहे.