
Robin Uthappa’s Net worth
Sakal
माजी भारतीय क्रिकेटपटू रॉबिन उथप्पाला अंमलबजावणी संचालनालयाने चौकशीसाठी बोलावले आहे.
आयपीएल, ब्रँड एंडोर्समेंट, सोशल मीडिया प्रमोशन आणि गुंतवणुकीतून त्याची कमाई सुरू आहे.
सध्या ED ने त्याला ऑनलाइन बेटिंग प्रकरणात नोटीस पाठवली आहे.
Robin Uthappa’s Net worth: भारताचा माजी क्रिकेटपटू रॉबिन उथप्पा सध्या चर्चेत आहे. ऑनलाइन बेटिंग अॅपशी संबंधित प्रकरणात, अंमलबजावणी संचालनालयाने (ED) त्याला नोटीस दिली असून 22 सप्टेंबरला चौकशीसाठी बोलावले आहे.