
Kovai.co AI Startup: तामिळनाडूतील एका स्टार्टअपने आपल्या कर्मचाऱ्यांना मालामाल केले आहे. कंपनीने आपल्या 140 कर्मचाऱ्यांना करोडो रुपयांचा बोनस दिला आहे. कंपनीच्या संस्थापकाने कर्मचाऱ्यांना बोनस देण्याचे आश्वासन दिले होते. आता त्यांनी दिलेले आश्वासन पूर्ण करून कर्मचाऱ्यांना मालामाल केले आहे. त्यांनी कर्मचाऱ्यांना बोनस म्हणून 16.20 लाख डॉलर (सुमारे 14.22 कोटी रुपये) दिले आहेत.