

Mutual Fund New Rule
Sakal
Mutual Fund New Rule: म्युच्युअल फंडमधील गुंतवणुकीचे नियम लवकरच बदलणार आहेत. सध्या शेअर बाजारात गुंतवणुकीचा सर्वात सुरक्षित आणि लोकप्रिय मार्ग म्हणजे म्युच्युअल फंड. लाखो गुंतवणूकदार एसआयपीच्या माध्यमातून नियमित गुंतवणूक करत आहेत आणि त्यामुळे त्यांना सरकारी बचत योजना किंवा एफडीपेक्षा चांगला परतावा मिळतो.