तीन महिन्यांत चांदी तब्बल १ लाखांनी स्वस्त! आता भाव आणखी कोसळणार की उसळी घेणार?

Silver Falls by ₹1 Lakh in 3 Months : चांदीचे भाव आणखी घसरणार की पुन्हा तेजी परतणार? असा प्रश्न गुंतवणूकदारांसमोर आहे.
Silver Price Today

Silver Price Today

esakal

Updated on: 

गेल्या काही महिन्यांपासून चांदीच्या दरात मोठे चढ-उतार पाहायला मिळत आहेत. ऑगस्ट २०२६ मध्ये प्रतिकिलो जवळपास अडीच लाख रुपयांचा टप्पा गाठणारी चांदी आता सुमारे १ लाख ५४ हजार रुपयांवर आली आहे. म्हणजेच अवघ्या तीन महिन्यांत चांदी जवळपास एक लाख रुपयांनी स्वस्त झाली आहे.

Loading content, please wait...