
Silver Prices At Rs 2 lakh: 'रिच डॅड पुअर डॅड' पुस्तकाचे लेखक रॉबर्ट कियोसाकी यांनी पुन्हा एकदा चांदीच्या भावाबाबत भाकीत केलं आहे. त्यांनी सांगितलं की चांदीचे दर सध्याच्या भावापेक्षा दुप्पट होतील. वाढती जागतिक अनिश्चितता आणि वाढती औद्योगिक मागणी यामुळे भाव वाढ होईल असं त्यांचं मत आहे.