SIP Investment: 10,000 ची SIP बनवू शकते 1.86 कोटींचा फंड! पण 90 टक्के गुंतवणूकदार करतात मोठी चूक... स्टेप-अप फॉर्म्युला काय?

SIP Investment Plan: फक्त 10,000 रुपयांच्या SIP मधून तब्बल 1.86 कोटींचा फंड उभा राहू शकतो, पण त्यासाठी 'हा' नियम पाळावा लागेल. तज्ज्ञांच्या मते, स्टेप-अप SIP च्या मदतीने तुमचा अंतिम फंड जवळपास दुप्पट होऊ शकतो.
₹10,000 SIP Can Grow to ₹1.86 Crore!

₹10,000 SIP Can Grow to ₹1.86 Crore! The Step-Up Formula 90% of Investors Ignore

eSakal

Updated on

SIP Investment Plan: आजच्या काळात म्युच्युअल फंडातील SIP (Systematic Investment Plan) हा संपत्ती निर्माण करण्याचा सर्वात लोकप्रिय मार्ग बनला आहे. करण यात दरमहा थोडी-थोडी रक्कम गुंतवून मोठा फंड उभा करता येतो. मात्र अनेक गुंतवणूकदार SIP सुरू केल्यानंतर काही महिन्यांतच बाजारातील चढ-उतार पाहून निराश होतात आणि गुंतवणूक थांबवण्याचा विचार करतात. आर्थिक तज्ज्ञांच्या मते, हीच सर्वात मोठी चूक ठरते.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com