SIP Investment: फक्त 3,500 रुपयांच्या SIP मधून 3 कोटींचा फंड! करोडपती बनण्याचा फॉर्म्युला कसा काम करतो? गणित पाहा!

How Step-Up SIP Can Help You Build a ₹3 Crore Fund: दरमहा 3,500 रुपयांची SIP केल्यास 33 कोटींचा मोठा फंड तयार होऊ शकतो? 12% वार्षिक परतावा गृहीत धरून संपूर्ण गणित समजून घ्या आणि स्टेप अप SIP कशी काम करते ते जाणून घ्या.
SIP Investment: How Can a ₹3,500 Monthly SIP Grow Into a ₹3 Crore Fund? Check the Calculation

SIP Investment: How Can a ₹3,500 Monthly SIP Grow Into a ₹3 Crore Fund? Check the Calculation

eSakal

Updated on: 

Monthly SIP investment plan for long-term wealth creation: सध्याच्या महागाईच्या काळात आपल्या सर्वांना थोडी बचत करून भविष्यासाठी मोठा फंड तयार करायचं असतो. मात्र अनेकांना वतात की त्यासाठी दर महिन्याला मोठी गुंतवणूक करावी लागते. पण, तसं नाही तुम्ही अगदी कमी रकमेपासून गुंतवणुकीला सुरुवात करू शकता आणि जसं जसं तुमचं उत्पन्न वाढेल तस-तशी गुंतवणुकीची रक्कमही वाढवू शकता. यात गुंतवणुकीतून दीर्घकाळात तुम्ही मोठा फंड उभा करू शकता. त्यासाठी म्युच्युअल फंडातील SIP हा त्यासाठी एक पर्याय आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com