SIP Investment: 10 वर्षांत 1 कोटींचा फंड तयार करायचा? दरमहा किती आणि कशी गुंतवणूक करावी, जाणून घ्या गणित

How Investors Can Build ₹1 Crore: दरमहा नियमित SIP आणि त्यात दरवर्षी थोडी वाढ केल्यास मोठा फंड उभारणे शक्य होते. दरमहा किती रक्कम गुंतवावी, अपेक्षित परतावा किती असावा आणि Step-Up SIP चा फायदा नेमका कसा होतो, याचे संपूर्ण गणित जाणून घ्या.
SIP Investment

Want ₹1 Crore in 10 Years? Here’s the SIP Formula You Need to Know

eSakal

Updated on

SIP Investment 2026: सध्या वाढत्या महागाईच्या काळात आपला खर्च देखील मोठ्या प्रमाणात वाढला आहे. त्यामुळे जस जसा आपला खर्च वाढत आहे तस-तशी आपली आर्थिक उद्दिष्ट देखील मोठी होत आहेत. अशा परिस्थितीत आपण केवळ बचत करून मोठा आर्थिक फंड उभारू शकत नाही. त्यामुळे मोठ्या प्रमाणात लोक आणि कुटुंबे आता म्यूचुअल फंड SIP कडे वळत आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com