

SIP Investment Period: SIP, म्हणजेच सिस्टरमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन. SIP मध्ये तुम्ही छोटी रक्कम गुंतवून मोठी स्वप्नं साकार होऊ शकतात. पण खरा प्रश्न आहे, यात किती वर्षे गुंतवणूक करावी? याचं उत्तर थेट नाही, कारण ते तुमच्या आर्थिक ध्येयांवर, जोखमीच्या क्षमतेवर, वयावर आणि आर्थिक परिस्थितीवर अवलंबून आहे.