
State Bank of India: टीम इंडियाचा माजी कर्णधार एमएस धोनीने पाच वर्षांपूर्वी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती, परंतु काल त्याने चेन्नई सुपर किंग्जचा (CSK) कर्णधार म्हणून पुनरागमन केले. जून 2019 मध्ये शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना खेळला. धोनीच्या नेतृत्वात भारताने 2011(एकदिवसीय) आणि 2007 (टी20 विश्वचषक) आणि 2013 मध्ये चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली.