Sugar Price: किंमत कमी झाली तरी ग्राहकांना साखर महाग का? 67 रुपयांवरून 47 रुपयांपर्यंत घसरण; स्वस्त साखर कधी मिळणार?

Sugar Becomes Cheaper at Mills, But Retail Prices Stay High: साखरेच्या एक्स-मिल किमतीत जवळपास 30 टक्क्यांची घसरण होऊन भाव 67 रुपयांवरून 47 रुपयांपर्यंत आला आहे. मात्र किरकोळ बाजारात साखर अजूनही महागच का आहे?
Sugar Price Update

Sugar Price: Sugar Prices Fall From ₹67 to ₹47, But Why Is It Still Expensive for Consumers?

eSakal

Updated on

Sugar Price Update: गेल्या काही आठवड्यांपासून गगनाला भिडलेले सारखेचे भाव ग्राहकांसाठी चिंतेचा विषय ठरत आहे. मात्र आता साखरेच्या दरात मोठी घसरण झाली असली तरी अद्याप सर्वसामान्य ग्राहकांना त्याचा फायदा मिळताना दिसत नाही. साखर कारखान्याच्या पातळीवर म्हणजेच एक्स-मिल किमतीत मोठी घट झाली आहे. पण हीच साखर किरकोळ बाजारात पोहोचेपर्यंत तिचा दर पुन्हा वाढत आहे. त्यामुळे ग्राहकांना अजूनही साखरेसाठी जास्त पैसे मोजावे लागत आहेत. विशेष म्हणजे, या दरातील मोठ्या फरकावर आता साखर कारखान्यांनीच प्रश्न उपस्थित केले आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com