Sugar Price: साखर स्वस्त होणार? 2 लाख टन साखर घेऊन 4-5 जहाजे भारताकडे रवाना; सणासुदीपूर्वी मिळणार दिलासा

Sugar Prices Fall Ahead of Festive Season : साखरेचे दर घसरणार, सणासुदीपूर्वी पुरवठा वाढणार; किरकोळ बाजारात साखर ५५-६० रुपये किलोपर्यंत येण्याची शक्यता.
Sugar prices are expected to decline as imports and domestic supply increase ahead of the festive season

Sugar prices are expected to decline as imports and domestic supply increase ahead of the festive season

esakal

Updated on

गेल्या काही महिन्यांपासून साखरेच्या दरात झालेल्या मोठ्या वाढीनंतर आता ग्राहकांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे. साखरेचा पुरवठा वाढवण्यासाठी केंद्र सरकारने केलेल्या उपाययोजनांमुळे बाजारातील परिस्थिती सुधारत असून, साखरेचे दर पुन्हा कमी होऊ लागले आहेत. सणासुदीचा हंगाम जवळ येत असताना साखरेचा पुरेसा साठा उपलब्ध होण्याची शक्यता असल्याने ग्राहकांना मोठा दिलासा मिळू शकतो.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com