
Financial Planning and Savings
Sakal
Financial Planning and Savings: घर खरेदी करणे प्रत्येकाचे स्वप्न असते. प्रॉपर्टीच्या किमती, ईएमआय आणि इंटिरियर खर्च यामुळे घराची किंमत आणखी वाढते. अशात, सूरतमध्ये एका कंटेंट क्रिएटरच्या हाऊस हेल्पने (कामवालीने) फक्त 10 लाख रुपयांच्या कर्जातून 60 लाखांचा 3BHK फ्लॅट खरेदी केला आहे, याची सोशल मीडियावर जोरदार चर्चा आहे.