

How Much Does Tata Sons Chairman N Chandrasekaran Earn? The Figure May Shock You
eSakal
How much does Tata Sons chairman earn: गेल्या काही दिवसांपासून Tata Sons आणि एन. चंद्रशेखरन ही दोन नाव चर्चेत आहेत. Tata Sons च्या बोर्डाने चंद्रशेखरन यांचा कार्यभार पुन्हा एकदा वाढवण्याचा निर्णय घेतला. मात्र टाटा ट्रस्ट ज्याच्याकडे टाटा सन्सची तब्बल 66% मालकी आहे त्याचे चेअरमन नोएल टाटा यांचा मात्र याला विरोध असल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे एन. चंद्रशेखरन हे नाव आणि टाटा सन्सची चेअरमनची खुर्ची पुन्हा एकदा चर्चेत आली.