

Tata Sons Board Approves N Chandrasekaran Reappointment
esakal
टाटा सन्सचे अध्यक्ष एन. चंद्रशेखरन यांच्या फेरनियुक्तीवरून टाटा समूहात महत्त्वाचा कायदेशीर वाद निर्माण झाला आहे. टाटा सन्सच्या मंडळाने चंद्रशेखरन यांची आणखी पाच वर्षांसाठी अध्यक्षपदी फेरनियुक्ती करण्याचा ठराव मंजूर केला होता. मात्र, कंपनीतील सर्वात मोठे भागधारक असलेल्या टाटा ट्रस्ट्सने हा निर्णय कायदेशीरदृष्ट्या वैध नसल्याचे म्हटले आहे. टाटा ट्रस्ट्सने मंडळाचा निर्णय फेटाळून लावला आहे.