
World's Most Expensive Currency: डॉलर हे चलन जगभरात खूप लोकप्रिय आहे. प्रत्येक आंतरराष्ट्रीय पेमेंट आणि व्यापार डॉलरमध्ये केला जातो, म्हणून लोक ते जगातील सर्वात महाग चलन मानतात. तुम्हीही असा विचार करत असाल तर ते चुकीचे आहे. जगातील सर्वात महाग चलन डॉलर नाही तर कुवैती दिनार आहे. आश्चर्याची गोष्ट म्हणजे, मौल्यवान चलनाच्या बाबतीत, डॉलर दहाव्या स्थानावर आहे, तर पौंड पाचव्या स्थानावर आहे.