
Secure Your Savings: जर तुम्हाला शेअर बाजारातील चढ-उतारांमुळे नुकसान होत असेल किंवा तुम्ही जोखीम घेण्यास कचरत असाल, तर तुमच्यासाठी काही सरकारी गुंतवणूक पर्याय उपलब्ध आहेत. यामध्ये गुंतवणूकदारांना चांगला परतावा पण मिळत आहे. शेअर बाजारातील घसरणीमुळे या योजनांवर कोणताही परिणाम होत नाही आणि भांडवल पूर्णपणे सुरक्षित राहते.