Train Ticket Booking: तत्काळमध्येही तिकीट मिळत नाही? रेल्वेची ही ट्रिक वापरा, मिळू शकतं कन्फर्म तिकीट!

How to Get a Confirmed Train Ticket: तत्काळमध्ये कन्फर्म तिकीट मिळत नसेल, तर भारतीय रेल्वेची ही सुविधा तुमच्यासाठी चांगला पर्याय ठरू शकते. पाहा IRCTC वरून तिकीट कसं बुक करायचं आणि कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या.
IRCTC Current Booking Guide

Train Ticket Booking: Tatkal Ticket Not Available? Try This IRCTC Current Booking Option

eSakal

Updated on: 

How IRCTC current booking works: लांबचा आणि कमी पैशात प्रवास म्हटलं की आपण रेल्वेने प्रवास करण्याचा विचार करतो. मात्र ट्रेनने प्रवास करण्याचा प्लॅन अचानक ठरला, तर कन्फर्म तिकीट मिळवणं अनेकदा कठीण होतं. भारतीय रेल्वेचं तिकीट बुकिंग आधीच सुरू होत असलं, तरी ऐनवेळी प्रवास ठरल्यास अनेकांना वेटिंग लिस्टचा सामना करावा लागतो. अशा वेळी तत्काळ तिकीट बुक करण्याचा पर्याय असतो. मात्र, तत्काळमध्येही कन्फर्म तिकीट मिळवणं सोपं राहिलेलं नाही. पण अशावेळी रेल्वेचा एक पर्याय उपयोगी ठरू शकतो. ज्याच्या मदतीने नेहमीच्या बुकिंग प्रक्रियेतून तिकीट मिळवता येऊ शकतं.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com