
अमेरिकेच्या नव्या टॅरिफमुळे भारतीय निर्यातीला मोठा धक्का बसू शकतो.
टेक्सटाइल, रत्न-दागिने, ऑटो कंपोनंट्स यांसारख्या क्षेत्रांत 2 ते 3 लाख नोकऱ्या धोक्यात.
काही तज्ज्ञांच्या मते देशांतर्गत मागणी मजबूत असल्याने परिणाम मर्यादित राहू शकतो.
Trump’s Tariff Policy: अमेरिकेने भारतीय निर्यातीवर टॅरिफ लावल्याने तज्ज्ञांमध्ये मतभेद निर्माण झाले आहेत. काही तज्ज्ञांचा इशारा आहे की येत्या काळात लाखो नोकऱ्यांवर संकट ओढवू शकते, तर काहींचे म्हणणे आहे की भारतातील मजबूत देशांतर्गत मागणी आणि विविध व्यापार संबंधांमुळे टॅरिफटचा कोणताही परिणाम होणार नाही.