Budget 2026 : आतापर्यंत 'या' अर्थमंत्र्यांनी सादर केले सर्वाधिक अर्थसंकल्प

Nirmala Sitaraman : दरवर्षी १ फेब्रुवारीला केंद्रिय अर्थसंकल्प सादर केला जातो. आता पर्यंत कोणत्या अर्थमंत्र्यांनी संसदेत सर्वाधिक अर्थसंकल्प सादर केला आहे याबाबत माहिती जाणून घेऊया.
budget presentation 

budget presentation 

eSakal

Updated on

Budget 2026 : दरवर्षी 1 फेब्रुवारीला अर्थसंकल्प सादर केला जातो. देशाच्या अर्थमंत्री म्हणून निर्मला सीतारमण या सलग नववे अर्थसंकल्प सादर करणार आहे. एकाच पंतप्रधानाच्या कार्यकाळात सलग इतके अर्थसंकल्प सादर करणाऱ्या सीतारमण या एकमेव अर्थमंत्री आहेत. पण तुम्हाला माहिती आहे का स्वतंत्र भारताचा पहिला सर्वसाधारण अर्थसंकल्प कधी सादर करण्यात आला आणि कोणत्या अर्थमंत्र्यांनी तो सर्वाधिक वेळा सादर केला आहे? चला तर मग सविस्तरपणे जाणून घेऊया.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com