UPI MDR: UPI पेमेंटवर MDR चार्ज कुणाकडून घेणार? अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी स्पष्टच सांगितलं! ग्राहकांवर काय परिणाम होणार?

UPI Payment MDR Rules: 2,000 रुपयांपेक्षा जास्त रकमेच्या UPI मर्चंट पेमेंटवर 0.4 टक्के MDR लागू होणार असून, या शुल्काचा भार कुणावर पडणार आणि कसा असेल याबाबत अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी स्पष्टीकरण दिले आहे.
UPI MDR Explained Finance Minister

Who Will Pay the New MDR Charge? Nirmala Sitharaman Clarifies What It Means for Customers

eSakal

Updated on

UPI MDR charge latest update: नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (NPCI) ने UPI पेमेंटवर आकारल्या जाणाऱ्या मर्चंट डिस्काउंट रेट (MDR) बाबत घेतलेल्या निर्णयाची चर्चा अद्याप थांबलेली नाही. विरोधकांकडून सरकारवर प्रश्न उपस्थित केले जात असताना आता खुद्द केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी MDR बाबत सरकारची भूमिका स्पष्ट केली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com