UPI New Rule: UPI आता खरंच महागणार? ₹2,000 नंतर काय बदलणार; सामान्य माणसाला काय फटका, काय फायदा?

New MDR Rule Explained: ₹2,000 पेक्षा जास्त रकमेच्या ठरावीक UPI व्यापारी व्यवहारांवर MDR लागू करण्याच्या निर्णयामुळे UPI पेमेंटच्या पद्धतीत महत्त्वाचा बदल होणार आहे. या नव्या नियमाचा ग्राहक, दुकानदार आणि डिजिटल पेमेंट कंपन्यांवर काय परिणाम होणार, तसेच सामान्य माणसाला काय फायदा आणि काय फटका बसू शकतो, जाणून घ्या.
UPI New Rule Explained

Is UPI Really Getting Expensive? What Changes After ₹2,000 Payments?

eSakal

Updated on

UPI MDR charges 2026: कालपर्यंत मोफत वाटणारे UPI आता खरोखरच मोफत राहणार आहे का? 15 सप्टेंबरला UPI स्टीरिंग कमिटीने जो निर्णय घेतला आहे, त्याने प्रत्येक भारतीयाच्या खिशाला थेट हात लागणार आहे. सरकारने 2000 रुपयांपेक्षा जास्त रकमेच्या UPI व्यवहारावर 40 bps म्हणजे 0.4% MDR (Merchant Discount Rate) लावण्यास हिरवा कंदील दिला आहे, आणि एका व्यवहारावर जास्तीत जास्त 300 रुपये आकारला जाईल.

म्हणजे तुम्ही 10,000 रुपयांचा टीव्ही UPI ने घेतला, तर दुकानदाराला बँकेला 40 रुपये द्यावे लागतील. हा आकडा छोटा वाटतो, पण त्याचे दूरगामी परिणाम मोठे आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com