Vijay Mallya News: मल्ल्या-बँकांमधील वाद संपवण्याची गरज! मुंबई हायकोर्टाचे मोठे निरीक्षण; काय म्हणाले कोर्ट?

Vijay Mallya Case: मल्ल्या आणि बँकांमधील दशकभराचा मालमत्ता वसुलीचा वाद आता संपवून पुढे जाण्याची गरज असल्याचे मुंबई हायकोर्टाने म्हटले. नेमकं हायकोर्टाने कोणतं निरीक्षण नोंदवलं? पाहा
Vijay Mallya bank dispute Bombay High Court latest news

Vijay Mallya News: Bombay HC Says It’s Time to “Move On” in Decade-Long Bank Dispute

eSakal

Updated on: 

Vijay Mallya latest news: भारतातून फरार झालेला मद्यसम्राट विजय मल्ल्या आणि स्टेट बँक ऑफ इंडियाच्या नेतृत्वाखालील बँकांच्या समूहातील सुमारे दशकभरापासून सुरू असलेला मालमत्ता वसुलीचा वाद आता निकाली काढण्याची गरज असल्याचे मुंबई उच्च न्यायालयाने म्हटले आहे. मात्र, या प्रकरणाचा अंतिम निकाल अद्याप झालेला नसून न्यायालयाने सक्तवसुली संचालनालयाला म्हणजेच ED ला वसुलीची प्रक्रिया आणि प्रकरणाची सद्यस्थिती स्पष्ट करणारे प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे निर्देश दिले आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com