Virat Kohli: कंपनी रोज 10 लाख रुपये देण्यास तयार पण विराट कोहलीने ऑफर नाकारली; काय आहे कारण?

Virat Kohli Ends Puma Deal: भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार विराट कोहलीने जर्मन स्पोर्ट्स ब्रँड पुमा सोबतचा आठ वर्षांचा जुना करार संपवला आहे. कोहलीने 2017 मध्ये पुमा सोबत सुमारे 110 कोटी रुपयांचा करार केला होता.
Virat Kohli Ends Puma Deal
Virat Kohli Ends Puma DealSakal
Updated on

Why Virat Kohli Ends Puma Deal: भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार विराट कोहलीने जर्मन स्पोर्ट्स ब्रँड पुमा सोबतचा आठ वर्षांचा जुना करार संपवला आहे. कोहलीने 2017 मध्ये पुमा सोबत सुमारे 110 कोटी रुपयांचा करार केला होता. पुमाने 300 कोटी रुपयांमध्ये पुढील आठ वर्षांसाठी हा करार वाढवण्याचा प्रस्ताव ठेवला होता. याचा अर्थ कंपनी किंग कोहलीला दरवर्षी 37 कोटी रुपयांपेक्षा जास्त, महिन्याला 3 कोटी रुपये आणि दररोज 10 लाख रुपये देण्यास तयार होती.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com