
Girish Mathrubhootam: गिरीश बारावीत नापास झाला होता तेव्हा त्याला त्याचे मित्र आणि कुटुंबीय विचारायचे की तो पुढे काय करणार. लोकांचे टोमणे ऐकूनही गिरीशने हार मानली नाही आणि आपला अभ्यास सुरू ठेवला. शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्याला एचसीएलमध्ये पहिली नोकरी मिळाली. त्यानंतर तो झोहो या सॉफ्टवेअर कंपनीत मोठ्या पदावर कामाला लागला.