
Preeti Lobana Google India’s New Country Manager: प्रीती लोबाना आता सर्च इंजिन गुगलचा भारतीय व्यवसाय सांभाळणार आहेत. त्यांना गुगलच्या भारतीय व्यवसायाचे कंट्री मॅनेजर आणि उपाध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. त्या हंगामी प्रमुख रोमा दत्ता चौबे यांची जागा घेतील.