
RBI Deputy Governor
Sakal
RBI Deputy Governor: भारतीय रिझर्व्ह बँकेला (RBI) नवे डेप्युटी गव्हर्नर मिळाले आहेत. केंद्र सरकारने शिरीष चंद्र मुर्मू यांची आरबीआयच्या डेप्युटी गव्हर्नर पदावर नियुक्ती केली असून ते सध्या बँकेत एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर म्हणून कार्यरत आहेत. मुर्मू यांनी सुपरव्हिजन विभागाची जबाबदारी सांभाळली आहे आणि ते एम. राजेश्वर राव यांची जागा घेणार आहेत.