
World Factory Activity Drops: अमेरिकन अर्थव्यवस्थेतील मंदीची वाढती भीती गुंतवणूकदारांमध्ये चिंता निर्माण करत आहे. प्रत्येकाच्या मनात हाच प्रश्न आहे की जगात मंदी येणार आहे का? पहिल्या तिमाहीत अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेत 0.3 टक्क्यांची घसरण झाली आहे. गेल्या तीन वर्षांत पहिल्यांदाच ही घट झाली आहे.