Year Ender 2025 scheme
Sakal
2025 Government Scheme: २०२५ वर्षाचा आता शेवटचा महिना सुरु आहे. या संपूर्ण वर्षवभरात केंद्र सरकारकडून अनेक महत्वाच्या योजना जनतेपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला गेला. यात तरुणांपासून ते ज्येष्ठ नागरिकांपर्यंत प्रत्येक वर्गासाठी काही ना काही योजना होत्या आणि वेळेनुसार त्यात काही बदल करण्यात आले.