

petrol diesel
केंद्र सरकारने पेट्रोल डिझेलबाबत मोठा निर्णय घेतला आहे. पेट्रोल-डिझेल आणि एटीएफच्या निर्यातीवर लावलेलं शुल्क कमी केलं आहे. पेट्रोलच्या निर्यातीवर १.५ रुपये प्रति लीटर, तर डिझेलच्या निर्यातीवर १३.५० रुपये प्रति लीटर कपात करण्यात आलीय. १ जूनपासून हा निर्णय लागू असणार आहे.