
Post Office Scheme
Post Office Investment Scheme: सर्वसामान्यांसाठी पोस्ट ऑफिस नेहमीच विविध योजनांची घोषणा करते. महिला, लहान मुलं, विद्यार्थी अशा अनेकांसाठी पोस्ट ऑफिसकडून योजना काढल्या जातात. ज्याचा नागरिकांना चांगलाच फायदा होत असल्याचे दिसून येते. आता पुन्हा पोस्ट ऑफिसमध्ये नव्या योजनेची माहिती समोर आली आहे. ज्यामध्ये गुंतवणुकीवर चांगला परतावा मिळणार आहे.