Post Scheme: पोस्टाची 'ही' योजना म्हातारपणाचा आधार ठरतेय! फक्त ५० रुपये गुंतवा, ३५ लाखांचा परतावा मिळवा, कशी सुरू करता येईल?

Gram Suraksha Yojana Update: पोस्ट ऑफिसमध्ये अनेक योजना चालवल्या जातात. यातील बहुतांशी योजना फायद्याच्या ठरत असल्याचे वारंवार दिसून आले आहे. अशीच एक योजना आता चर्चेत आली आहे.
Gram Suraksha Yojana
Gram Suraksha YojanaESakal
Updated on

भारतात पोस्ट ऑफिस योजना सुरक्षित आणि विश्वासार्ह गुंतवणूक पर्याय मानल्या जातात. या योजनांना सरकारी हमी असते. ज्यामुळे गुंतवणूकदारांना कोणत्याही जोखीमशिवाय चांगला परतावा मिळू शकतो. अशीच एक उत्तम योजना म्हणजे ग्राम सुरक्षा योजना. जी पोस्ट ऑफिसच्या ग्रामीण पोस्टल लाइफ इन्शुरन्स (RPLI) अंतर्गत चालवली जाते.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com