

Raghuram Rajan says HIRE Act bigger threat to India.
Sakal
USA HIRE Act : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांनी अमेरिकेच्या प्रस्तावित HIRE (Help In-sourcing and Repatriating Employment) या विधेयकाबाबत गंभीर चिंता व्यक्त केली आहे. या कायद्यांतर्गत आउटसोर्स केलेल्या सेवांवर शुल्क आकारण्याचा प्रस्ताव आहे. हा कायदा भारतासाठी अलीकडेच 1,00,000 डॉलर ने वाढवण्यात आलेल्या H-1B व्हिसा शुल्काच्या तुलनेत अधिक धोकादायक ठरू शकतो, असे राजन म्हटले.