

Sarvodaya Bank Licence Cancelled
ESakal
मुंबई : नियमांचे उल्लंघन करणे, आर्थिक स्थिती डबघाईला येणे, पुरेशा भांडवलाचा आणि कमाईच्या संधींचा अभाव असणाऱ्या अनेक बँकांवर रिझर्व्ह बँकेकडून कारवाई केली जाते. नुकतेच आरबीआयने पेटीएम पेमेंट्स बँक लिमिटेडचा परवाना रद्द केला होता. त्यानंतर आता मुंबईतील आणखी एका बँकेचा परवाना रद्द करण्यात आला आहे.