

NRI deposit interest rates
ESakal
देशात अधिक परकीय चलन आणण्यासाठी आरबीआयने दिलेल्या प्रोत्साहनांचे परिणाम आता बँकांवर दिसू लागले आहेत. एसबीआय आणि बँक ऑफ बडोदा यांनी त्यांच्या एफसीएनआर(बी) ठेव योजनांवरील व्याजदर वाढवले आहेत. यामुळे अनिवासी भारतीयांना त्यांच्या डॉलर ठेवींवर पूर्वीपेक्षा जास्त परतावा मिळवणे शक्य होईल.