
Skygold Bonus Share: तुम्हीही शेअर बाजारातून कमाई करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. शेअर बाजारात असे अनेक शेअर्स आहेत ज्यांनी गुंतवणूकदारांना अल्पावधीत करोडपती बनवले आहे. असाच एक शेअर आहे जो कुबेरांच्या खजिन्यापेक्षा कमी नाही.
स्काय गोल्ड शेअर्सने गेल्या 6 महिन्यांत गुंतवणूकदारांचे पैसे दुप्पट केले आहेत, तर आता कंपनीने 1 शेअरसाठी 9 बोनस शेअर्सचे गिफ्ट दिले आहे.